nylone manjha esakal
नाशिक

Nashik News : नायलॉन मांजामुळे तरुण गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

येवला : येथील पतंगोत्सव अजून दूर असला तरी त्याचे दुष्परिणाम आतापासून जाणवू लागले आहे. नायलॉन मांज्यामुळे शनिवारी (ता.२४) येथे एक तरुण जखमी झाला.

मकरसंक्रांत सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळा चिरणे, हात कापणे अशा घटना होत असतात. नायलॉन मांजावर बंदी असतानाही अनेक पतंग शौकीन खुलेआम याचा वापर करतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी नागरिक जखमी होण्याच्या घटना मकरसंक्रांतीच्या काळात घडत असतात. मात्र यावेळी संक्रांत दूर असतानाच याचा फटका बसू लागला आहे.

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

गंगादरवाजा भागात ज्ञानेश्वर उपाडे हा तरुण येवला येथून जात असताना त्याच्या चेहऱ्यावर अचानक कटलेल्या पतंगेचा नायलॉन माझ्या आल्याने त्याच्या चेहऱ्याला तोंडाजवळ गंभीर जखम झाली. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. नागरिकांनी व येवल्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

Vasai Virar drainage cleanup: वसई-विरारमध्ये ५ जूनपर्यंत २०० हून अधिक नाल्यांची सफाई; फ्लड गेट्स, होल्डिंग पाँड्स अद्याप रखडले

SCROLL FOR NEXT