Nashik recorded minimum temperature of 15.4 degrees Celsius news esakal
नाशिक

Nashik Winter Update: नाशिककर गारठले! तापमान 15.4 अंशावर

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update: शहरात गारठा टिकून असून, नागरिकांना थंडीची अनुभूती येते आहे. शुक्रवारी (ता.८) नाशिकचे किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमान २९.५ अंश सेल्सिअस राहिले. (Nashik recorded minimum temperature of 15.4 degrees Celsius news)

गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणात निर्माण झालेला गारवा टिकून राहिला आहे. दिवसभरातील काही वेळ ढगाळ वातावरण राहात आहे. तर उर्वरित दिवसभर सूर्याची सौम्‍य किरणे नाशिककरांना अल्‍लाददायक अनुभूती करून देत आहे.

पहाटेच्‍या वेळी वातावरणात धुके उद्‍भवते आहे. तर मध्यरात्री उशिरा वाऱ्यामुळे गारठ्याची तीव्रता अधिकप्रमाणात जाणवते आहे. सध्या गारठा टिकून असून, येत्‍या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT