Nashik ZP  esakal
नाशिक

SAKAL Special : चालता... बोलता...! झाले एकदाचे अंदाजपत्रक

SAKAL Special : लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याकारणाने प्रशासनाकडून यंदाचे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी दोन आठवड्यांपासून लगीनघाई सुरू होती.

सकाळ वृत्तसेवा

झाले एकदाचे अंदाजपत्रक

जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याकारणाने प्रशासनाकडून यंदाचे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी दोन आठवड्यांपासून लगीनघाई सुरू होती.

लेखा व वित्त विभागाने अंदाजपत्रकाची तयारी केली होती. परंतु, क्रीडा स्पर्धांमुळे अंदाजपत्रक सादर करण्यात ‘तारीख पे तारीख’ हा खेळ सुरू होता. सतत तारखा बदलत असल्याने कर्मचाऱ्यांची तयारी वाया जात होती.

त्यामुळे कधी अंदाजपत्रक सादर होते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष होते. अखेर मंगळवारी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मुख्यतः लेखा व वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

‘झाले का अंदाजपत्रक सादर, मान्यता मिळाली ना!’, असे सांगत एका कर्मचाऱ्याने ‘झाले एकदाचे अंदाजपत्रक सादर’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत भावना व्यक्त केल्या.

(nashik SAKAL Special chalta bolta Budget once done marathi news)

(latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT