Raj Thackeray & kalaram Mandir esakal
नाशिक

SAKAL Special : चालता-बोलता! राज ठाकरे यांना राम पावणार

Nashik News : मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पक्षाचा वर्धापन दिन राज ठाकरे मुंबई बाहेर अर्थातच नाशिकमध्ये साजरा करत आहेत

प्रतीक जोशी

मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पक्षाचा वर्धापन दिन राज ठाकरे मुंबई बाहेर अर्थातच नाशिकमध्ये साजरा करत आहेत. वर्धापनदिनाच्या एक दिवस आधी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेतले आणि आरतीही केली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांसह अनेक बड्या नेत्यांनी काळाराम मंदिरात पूजा केली आहे. (nashik Raj Thackeray Nashik daura marathi news)

येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीराम सर्वच नेत्यांच्या अजेंड्यावर आहेत, त्यामुळे कोणी अयोध्येला तर कोणी नाशिकमध्ये येऊन रामाला साकडं घालत आहेत. मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर नाशिक मनसेचा बालेकिल्ला राहिला आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी आज काळाराम मंदिरात केलेल्या आरतीने त्यांना प्रभू श्रीराम पावणार का आणि पुन्हा एकदा ते बालेकिल्ला काबीज करतील का अशा चर्चा मंदिरा बाहेर जमलेल्या गर्दीमध्ये रंगल्या होत्या. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT