Vijay Karanjkar, Hemant Godse esakal
नाशिक

SAKAL Special : चालता- बोलता! यंदा अप्पांना टप्पा

SAKAL Special : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत अप्पा गोडसे इच्छुक असताना त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

यंदा अप्पांना टप्पा...

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत अप्पा गोडसे इच्छुक असताना त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या जागी महायुतीकडून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ किंवा भाजपच्या उमेदवाराला तिकीट मिळण्याची सर्वत्र चर्चा आहे.

दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाकडून आपल्यालाच तिकीट मिळेल, या आशेवर बसलेल्या विजय अप्पा करंजकर यांचे तिकीट पक्षाने कापत राजाभाऊ वाजेंचे नाव घोषित केले.

शिवसेनेच्याच दोन्ही गटांकडून आमनेसामनेची लढत करू पाहणाऱ्या या दोन्ही अप्पांचा पत्ता त्यांच्याच पक्ष वा युतीकडून कट होऊ पाहत असल्याने यंदा नाशिक लोकसभेच्या रणांगणातून अप्पांना टप्पा मिळणार असल्याच्या चर्चा नाशिककर करू लागले आहेत.

(nashik SAKAL Special chalta bolta This year it is Appana turn marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan : पुण्यात गणपती मंडळांपुढे पोलिस हतबल, कार्यकर्त्यांनी भर गर्दीत उडविलले फटाके, विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Team India: करुण नायरसाठी कसोटी संघाचे दरवाजे होणार बंद? श्रेयस अय्यरबाबत 'तो' निर्णय घेत BCCI ने दिले मोठे संकेत

विसर्जन मिरवणुकीत कलाकारांना थारा नाही? DJ च्या धुमाकुळामुळे कलावंत पथकाचं वादन रद्द, चाहत्यांचा हिरमोड

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणारे वाहन पलटी, १२ जण जखमी

Satej Patil and Malojiraje : सतेज पाटील, मालोजीराजे भाजपच्या स्वागत कक्षात, राजेश क्षीरसागरांना पाहून सतेज पाटील हात पुढे करत म्हणाले, काळजी घ्या...

SCROLL FOR NEXT