Nashik Godaghat during flood Latest monsoon news esakal
नाशिक

Nashik Flood: नाशिकला पावसाने झोडपले; गोदावरीला पूर

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिक शहर आणि परिसरात मागच्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने गोदावरीला पूर आला आहे. या पुरामुळे गोदावरीतील दुतोंड्या मारूतीच्या छातीपर्यंत पाणी आले असून गंगापूर धरणातून ५,८८४ क्युसेकने पाणी सोडल्यामुळे नदीच्या पाणीपातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेले आहेत.

(Nashik Flood Latest Updates)

मागच्या तीन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गोदावरीला पूर आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान शहरात आज सकाळपासून काही काळ पावसाने ऊसंत घेतली आहे. तर गोदावरीच्या पुरामुळे नाशिकमधील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

काल सिन्नर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला असून या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेत पाणी घुसल्यामुळे सिन्नरमध्ये काही लोकं अडकून पडले होते. त्यांना प्रशासनाकडून बाहेर काढण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध ठिकाणी मागच्या तीन दिवसांत पावसाने हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT