Corona latest update  esakal
नाशिक

Nashik Corona Update: जिल्ह्यात आणखी 3 कोरोना रुग्ण

यात कोणालाही कोरोनाच्या जेएन-१ या नवीन विषाणूची लागण झालेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक: जिल्ह्यात आणखी तीन कोरोना रुग्ण निष्पन्न झाले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात १६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. परंतु यात कोणालाही कोरोनाच्या जेएन-१ या नवीन विषाणूची लागण झालेली नाही.

कोरोनाबाधित रुग्णांपैकी तीन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, १३ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. (Nashik Update 3 more corona patients in district)

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील उपजिल्हा, ग्रामीण व आरोग्य केंद्रावर रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट केल्या जात आहेत.

त्यातही बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची प्राधान्याने आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT