Jobs esakal
नाशिक

Nashik NCP Job Fair : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी सोमवारी नोकरी महोत्सव; येथे करा नावनोंदणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik NCP Job Fair : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (ता. ७) नाशिकमधील राष्ट्रवादी भवनात जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी नोकरी महोत्सव होणार आहे. (NCP job festival for unemployed in district on 7 august nashik news)

इच्छुक उमेदवारांनी महोत्सवात सहभाग नोंदवावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, गोरख बोडके, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे व शहराध्यक्षा योगिता आहेर यांनी सांगितले.

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सोमवारी सकाळी नऊला महोत्सवाचे उद्‍घाटन होईल. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, ॲड. माणिकराव कोकाटे, नितीन पवार, सरोज अहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, नाना महाले, डॉ. अपूर्व हिरे, जयवंत जाधव, दिलीप खैरे, आनंद सोनवणे, अर्जुन टिळे, अशोक सावंत, निवृत्ती अरिंगळे, मधुकर मौले यांच्यासह विविध उद्योजक उपस्थित राहतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महोत्सवात सहभागी होण्यासाठी Ncpyouthnashik.Jobfairindia.in या लिंकवर नावनोंदणी करावयाची आहे. महोत्सवात जिल्ह्यालगतच्या विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT