meshi truck acc1.jpg 
नाशिक

मालेगावच्या मेशी धोबी घाटाजवळ पुन्हा दुर्घटना; देवळा-मालेगाव रस्त्यावर उसाचा ट्रक उलटला 

विशाल मराठे

मेशी (जि.नाशिक) : मालेगावकडून सप्तशृंगगडाकडे जाणाऱ्या या रस्त्याला अनेक ठिकाणी वळणे असल्याने येथे नेहमी अपघात होतात. गेल्या वर्षी येथे बस व रिक्षा विहिरीत पडून २८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आणि त्यात आता आणखी एक दुर्घटना घडली आहे. 

एक वर्ष उलटूनही याबाबत कुठलीही कार्यवाही नाही

देवळा-मालेगाव रस्त्यावर धोबीघाट येथे उसाने भरलेला ट्रक उलटला. चाळीसगाव तालुक्यातील ककाणी येथून उसाने भरलेला ट्रक (एमएच ०९ एल २०४१) वसाका कारखान्याच्या दिशेने जात होता. मेशी धोबी घाटाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. रस्त्याचे २०१८ ला डांबरीकरण होऊनही कुठल्याही वळणावर दिशादर्शक फलक लावले गेले नाहीत. बस व रिक्षा अपघातानंतर रस्त्याचे काम केले जाईल, असे आश्वासन संबंधित विभागाकडून देण्यात आले होते. परंतु एक वर्ष उलटूनही याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT