new series MH 41 BM was launched for two wheeler nashik news esakal
नाशिक

Nashik News : दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकींसाठी नविन मालिका एमएच ४१ बीएम सुरु करण्यात आली आहे. (new series MH 41 BM was launched for two wheeler nashik news)

इच्छुकांनी आकर्षक पसंती क्रमांक मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले आहे. आकर्षक नोंदणी क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज १७ एप्रिलपर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संबंधित विभागात जमा करावेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अर्जासोबत फोटो ओळखपत्र, निवासी पुराव्यासाठी आधारकार्ड, वीजबिल, घरपट्टीची साक्षांकित प्रत, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड आदी कागदपत्रे जोडावीत. अधिक माहितीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT