Saptshrungi Devi News esakal
नाशिक

Nashik News : आदिशक्तीच्या दर्शनाला भाविकांची मांदियाळी....

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

सप्तश्रृंगगड : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अनेकांनी सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाने केली. देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक गडावर दाखल झाले होते. प्रत्येक नवीन वर्ष एक नवीन आशा आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते.

येणारे २०२३ हे वर्ष आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो हीच प्रत्येकाची इच्छा असते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात देवीच्या दर्शनाने करण्याची पद्धत आहे. (New year Saptashrungi devi darshan people rush extend Nashik News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

People Rush
Saptshrungigad News

त्यामुळे असंख्य भाविकांनी नववर्षातील पहिला दिवस व रविवारची सुट्टी असा दुहेरी योग साधत असंख्य भाविक देवी चरणी लिन झाले.

फ्युनिक्युलर रोपवे परिसरात भाविकांची मोठ्या संख्येची गर्दी बघायला मिळाली. तसेच पायऱ्यांद्वारे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी पहिल्या पायरी पर्यंत बघायला मिळाली.

People Line in saptshrungi Temple Area

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी! सोलापुरात आता ‘या’ कार्यालयात दरमहा दोनदा रोजगार मेळावे; मुलाखतीतून थेट जॉबची संधी, वाचा...

Baramati Smart Village: बारामती तालुक्यातील दहा गावांचा ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट

Nagpur Exam Management: नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदी डॉ. अनुप पळसोकर; विस्कळीत परीक्षा व्यवस्थेला रुळावर आणण्याचे मोठे आव्हान

सोलापुरात ओळखीच्या चौघांनी सराफ व्यापाऱ्याला लुबाडले! ८४.५२ लाख रुपये आणि सव्वाकिलो दागिने लंपास; मनीलँडिंग अन्‌ गहाण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये चौघांनी केला अपहार

SCROLL FOR NEXT