Recruitment  esakal
नाशिक

Non Government Recruitment : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अशासकीय लिपिक नि टंकलेखक भरती; या आहेत अटी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अशासकीय लिपिक नि टंकलेखक पद भरले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी २८ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे. (Non Government Clerk and Typist Recruitment in Zilla Sainik Welfare Office Nashik News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

अशासकीय लिपिक नि टंकलेखक पदासाठी सशस्त्र दलात किमान पंधरा वर्षे सेवा झालेली असावी. मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास ३० शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र असावे. तसेच महाराष्ट्र शासनाची एमएस सीआयटी प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इच्छुक माजी सैनिकांनी अर्जासोबत माजी सैनिक ओळखपत्र, मराठी टंकलेखन प्रमाणपत्र, संगणकाचे एमएस-सीआयटी प्रमाणपत्र आदी कागदपत्र जोडणे आवश्यक आहेत. परिपूर्ण अर्ज २८ डिसेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावे, असे त्‍यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT