Senior Officer-Staff with seized Nylon Manja esakal
नाशिक

Nashik Crime News : 8 हजारांचा नायलॉन मांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : भद्रकाली गुन्हे शोध पथकाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करून ८ हजाराचा नायलॉन मांजा जप्त केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सादिक रहेमतअली अन्सारी (३०, रा. चौक मंडई) असे संशयिताचे नाव आहे. (Nylon manja worth 8 thousand seized Nashik Crime News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

पोलिस कर्मचारी प्रदीप खर्डे यांना कुंभारवाडा परिसरात एक जण बेकायदेशीररीत्या नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक श्री. खांडवी, संदीप शेळके, कय्यूम सय्यद, संजय पोटिंदे, नितीन भामरे, श्री.. पाटील यांनी चौक मंडई येथे जाऊन खात्री केली. संशयित अन्सारी नायलॉन मांजाच्या गट्टू बाळगून असल्याचे आढळून आला. पथकाने कारवाई करत त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध प्रकारचे ८ हजार रुपयांचे नॉयलॉन मांजाचे १५ गट्टू हस्तगत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhigwan Kidnapping Case : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा ट्विस्ट,जहीर शेख अडचणीत; तरुणीच्या नव्या तक्रारीने खळबळ

Chhatrapati Sambhajinagar:भविष्यात कागदी नोटांऐवजी डिजिटल कॅश; ‘सीबीडीसी’च्या व्यवहारासाठी इंटरनेटचीही आवश्यकता नाही

मोठी बातमी! ‘या’ लाडक्या बहिणींचा कायमचा थांबणार लाभ; मेपासून पात्र महिलांनाच दरमहा १५०० रुपये, ‘या’ वेबसाईटवर पाहा तुमचे नाव, वाचा...

Marathwada News: मराठवाड्यातील जलसाठा प्रकल्पांत ५५ टक्के उपयुक्त पाणी; जायकवाडी ५८% भरलेले

Chhatrapati Sambhajinagar: हर्सूल तलावामध्येचार युवकांचा मृत्यू ; दोन मित्रांसह तिघे बुडाले, तर एकाने मारली उडी

SCROLL FOR NEXT