chain snatching latest crime news esakal
नाशिक

Chain Snatching Crime : वृद्ध महिलेची 4 तोळ्याची पोत ओरबाडली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : उपनगर येथील मातोश्रीनगर परिसरात वस्तू खरेदीसाठी रस्त्याने पायी जाणाऱ्या एका वृद्ध महिलेची चार तोळ्याची व एक लाख वीस हजार रुपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी ओरबाडून नेली. (Old woman 4 tola chain Snatched Nashik Chain Snatching Crime news)

शांताबाई अरविंद रोकडे (रा. प्रगती कॉलनी, किनारा बंगला) या पतीसोबत वस्तू खरेदी करण्यासाठी जात होत्या. शांती पार्क रोडकडून पल्सर गाडीवर दोन चोरटे आले व त्यांनी शांताबाई रोकडे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा केला. घटनेनंतर चोरट्यांना पकडण्यासाठी रोकडे दांपत्याने आरडाओरडा केला, परंतु चोरटे फरार होण्यास यशस्वी झाले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

Gas Cylinder Shortage : कुंपणच शेत खातेय! हॉटेल सुरू, पण घरगुती गॅस टंचाई; नागरिकांचा संताप टोकाला, बुकिंग करूनही प्रतीक्षा

Food Poisioning : शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना विषबाधा; सर्व विद्यार्थिनीं धोक्याबाहेर

SCROLL FOR NEXT