onion.gif
onion.gif 
नाशिक

कांद्याच्या भावात होतेय चढ-उतार...मात्र, येथे भाव स्थिर!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील कांद्याच्या भावात बाजार समित्यांमधून चढ-उतार होतांना दिसून येत आहे. मंगळवारी (ता. 11) झालेल्या लिलावा वेळी भावाच्या चढ-उताराचे चित्र पाहायला मिळाले. त्याचवेळी कळवण, कोल्हापूर, मुंबई, चेन्नई, इंदूरमध्ये मात्र, सोमवारी तुलनेत भाव स्थिर राहिलेत. देवळ्यात दोनशे, येवल्यात दीडशे रुपयांनी भाव घसरलेत. 

सरासरी भावाने कांद्याची विक्री 

लासलगावमध्ये क्विंटलला सोमवारी सरासरी दोन हजार 101 रुपये भाव मिळाला होता. मंगळवारी (ता. 11) इथे दोन हजार 150 रुपये असा भाव मिळाला. पिंपळगाव मध्ये किंचतशी घसरण होऊन एक हजार 750 रुपये क्विंटल सरासरी भावाने कांद्या ची विक्री झाली. कळवणमध्ये दोन हजार शंभर, कोल्हापूरमध्ये एक हजार 600, मुंबई मध्ये दोन हजार 50, चेन्नईमध्ये दोन हजार 800, इंदूरमध्ये दोन हजार रुपये असा भाव मिळाला. 

कांद्याला क्विंटलला मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा

आग्रा- तीन हजार 70, अहमदाबाद- एक हजार 750, 
कोलकाता- दोन हजार 875, लखनौ- दोन हजार 600, 
सूरत- दोन हजार, औरंगाबाद- एक हजार 400, 
चांदवड- एक हजार 850, देवळा- एक हजार 900, 
लासलगाव- दोन हजार 150, येवला- एक हजार 900.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT