water supply off latest marathi news esakal
नाशिक

Nashik : पंचवटीत 2 दिवस पाणीपुरवठा बंद

विक्रांत मते

नाशिक : पंचवटी विभागातील जलशुद्धीकरण केंद्रांच्या आवारात रॉ वॉटर जलवाहिनीचा वॉल दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पंचवटी विभागातील प्रभाग एक, चार, पाच व सहामधील परिसर तसेच प्रभाग क्रमांक तीनमधील काही भागात शुक्रवारी (ता. ५) दुपारी व सायंकाळी तसेच शनिवारी (ता. ६) सकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Panchavati water supply off for 2 days Nashik Latest marathi news)

शनिवारी दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. प्रभाग एकमधील म्हसरूळ परिसर, प्रभाग चार व पाचमधील संपूर्ण मखमलाबाद रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, पंचवटी गावठाण परिसर तसेच प्रभाग सहामधील संपूर्ण मखमलाबाद शिवार, रामवाडी, हनुमानवाडी परिसर तसेच प्रभाग तीनमधील हिरावाडी व लगतच्या परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT