death
death  esakal
नाशिक

Nashik News : हिरडीतील विहीर दुर्घटनेतील मृतांना द्या 40 लाखांची भरपाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : हिरडी (ता.त्र्यंबकेश्‍वर) येथे विहिरीचे खोदकाम करताना झालेल्या स्फोटाबाबतचा सविस्तर अहवाल कामगार उपआयुक विकास माळी, सहाय्यक आयुक्त सुजीत शिर्के, शर्वरी पोटे, कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांनी पाहणी करून सादर केला आहे.

या घटनेतील मृत्यू झालेल्या नातेवाईकांना चाळीस लाखांची भरपाई देण्याबाबतचा खटला न्यायालयात दाखल केला आहे. (Pay 40 lakhs compensation to those killed in Hiridi well drowning death accident Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हिरडी गावात विहिरीचे खोदकाम सुरू असताना बार उडून तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. हे कामगार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील होते. लहू जालिंदर महाजन, आबा उर्फ पिनू एकनाथ बोराडे, बिभिषण शामराव जगताप अशी त्यांची नावे आहेत.

मुळात या विहिरीच्या कामाची वर्कआर्जर नसताना काम सुरू करण्यात आले होते. याबाबत मंत्रालयास्तरावरून कामगार विभागाने चौकशी सुरू केली होती. या चौकशी अहवालानंतर कामगार उपआयुक विकास माळी यांनी खटला दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT