pay and park.jpg 
नाशिक

शहरात 'या' रस्त्यांवर 'पे ऍन्ड पार्क'...कुठे ते वाचा

सकाळवृत्तसेवा

नाशिक : स्मार्ट पार्किंग प्रकल्पांतर्गत शहर परिसरात प्रायोगिक तत्त्वावर ऑनस्ट्रिट व ऑफस्ट्रिट पे ऍन्ड पार्किंगसाठी वाहनतळ निर्धारित केले आहेत. या वाहनतळांवर चालकांना शुल्क अदा करावे लागणार आहे. 

निर्धारित वेळेपर्यंत वाहने उभी करता येणार

वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी अधिसूचना जारी केली आहे. 660 दुचाकी आणि 295 चारचाकी वाहनांसाठी ऑनस्ट्रिट पार्किंग व्यवस्था असेल, तर ऑफ स्ट्रिटसाठी 126 दुचाकी व 53 चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ सुविधा उपलब्ध होईल. शहरातील विविध वर्दळीच्या ठिकाणी स्मार्ट पार्किंग उभारली आहे. या ठिकाणी शुल्क भरून वाहनचालक निर्धारित वेळेपर्यंत वाहने उभी करू शकतील. 

या ठिकाणी ऑनस्ट्रिट पार्किंग 

शहरातील काही वर्दळीच्या ठिकाणांवर रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होतो. अशा ठिकाणांवर वाहतूक शाखेने ऑनस्ट्रिट पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यात कुलकर्णी गार्डनजवळ, सीबीएस ते शालिमार, गाडगे महाराज पूल ते टाळकुटेश्‍वर, मॉडेल कॉलनी ते भोसला महाविद्यालय प्रवेशद्वार, पंडित कॉलनी, जेहान सिग्नल ते नेर्लेकर सर्कल, अशोक स्तंभ येथील जनावरांचे रुग्णालय अशा आठ ठिकाणांवर ऑनस्ट्रिट पार्किंग असेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

Latest Marathi News Live Update: ठेकेदाराला सहा लाखाचा दंड

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

SCROLL FOR NEXT