Potholes on V D Savarkar flyover latest marathi news esakal
नाशिक

नाशिक : पाऊसामुळे रस्त्यावर खड्डे च खड्डे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : गेली काही दिवसापासून सुरू असलेल्या असलेल्या सतत पावसाने (Constant Rain) नाशिक रोड, जेल रोड, देवळाली गाव, विहीतगाव, जयभवानी रोड परिसरात तसेच नाशिक- पुणे महामार्गावरील द्वारका ते सिन्नर फाटा दरम्यान रस्त्यावर दुतर्फा खड्डे (Potholes) पडले आहे. या खड्ड्यांमधून रस्ता पार करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहेत. (Pits on road savarkar flyover due to rain Nashik Latest monsoon Marathi News)

संततधार पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. नाशिक रोड जेलरोड, देवळालीगाव, विहीतगाव, जयभवानी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी परिसर खड्डेमय झाला आहे. नाशिक रोड येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. तसेच ठिकठिकाणी खड्डे झाले आहेत.

या साठलेले पाणी नागरिकांच्या अंगावर पडत असल्याने नागरिक, वाहनधारक संताप व्यक्त करत आहे. दुसरीकडे नाशिक- पुणे महामार्गावरील द्वारका ते सिन्नर फाटा दरम्यानच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. खड्डे वाचविण्यासाठी लहान- मोठे अपघात होत आहेत. प्रशासनाने त्वरित खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Talpade FIR : राजपाल यादवनंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत ; ‘या’ प्रकरणी दाखल झाला ‘FIR’!

Rahul Gandhi: ''राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस देणार'', संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू स्पष्टच बोलले

Pune Trade : आरबीएसएममध्ये ५७ एमओयूवर सह्या; ३१ कोटी रुपये व्यवहारांची नोंद, रॅम्प उपक्रमांतर्गत रिव्हर्स बायर-सेलर मिटला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ohh Shit...! अभिषेक आजारी, त्यात स्टार फलंदाज झाला जखमी; जसप्रीतच्या यॉर्करवर डावी टाच दुखावली, वेदनेने कळवळला...

Latest Marathi News Live Update : उत्सवांच्या काळात अशांत घटकांशी कठोरपणे वागण्याचे निर्देश: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT