pande cp  e-sakal
नाशिक

लॉकडाउन दरम्यान पोलीस यंत्रणा सक्रिय; नियम अधिक कठोर

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन(Disaster Management) प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार कडक लॉकडाऊन करण्यासाठी बंदोबस्ताची जबाबदारी पोलिस उपायुक्तांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन(Disaster Management) प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार कडक लॉकडाऊन करण्यासाठी बंदोबस्ताची जबाबदारी पोलिस उपायुक्तांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. बॅरकेडींगसह पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त(Commissioner of Police) दीपक पांडे यांनी सांगितले.(The police system Activated to tight the rules against the backdrop of lockdown)

नागरिकांनी नियमांचे पालन करावे

राज्यासह शहरात ब्रेक द चेंन(Brake the chain) मोहीतर्गत निर्बंध घालण्यात आले. मात्र, कोरोनाच्या(corona) रुग्णसंख्या कमी होत नसल्याने अखेर आज बुधवार पासून या पार्श्वभूमीवर आता अकरा दिवस कडक लॉकडाऊन(lockdown) करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पूर्वीपेक्षा अधिक नियम कठोर करण्यात आले असून, निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिस प्रशासनाला करावे लागणार आहे. याबाबत बोलताना पोलिस आयुक्तांनी सांगितले की, शहरात पोलिस ठाणे(Police station) निहाय नाकाबंदी लावण्यात आली आहे. बंदोबस्ताच्या नियोजनाची जबाबदारी परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे आणि परिमंडळचे उपायुक्त विजय खरात यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कठोर निर्बंधाबाबतचा निर्णय थोड्यावेळापूर्वी झाला असून, त्यानुसार 12 तारखेपासून बाहेर पडणाऱ्या, नियम मोडणाऱ्या नागरिकांवर नक्की काय कारवाई करता येईल, नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी नाकाबंदी पाँईट्स वाढवावे की विभागनिहाय बॅरकेडींग करावी, याबाबत विचारविनमय सुरू आहे. ई पासेसची(E-Pass) सुविधा सुरू असून, अत्यावश्यक सेवेसाठी(essential service) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT