PRathamesh dhaktode esakal
नाशिक

HSC Result 2023 : अल्पदृष्टी आजाराशी दोन हात करत प्रथमेश प्रथम

सकाळ वृत्तसेवा

HSC Result 2023 : प्रतिकूल शारीरिक स्थिती असताना राजीवनगर येथील डे केअर सेंटर ज्युनिअर कॉलेजच्या मराठी माध्यमाच्या वाणिज्य शाखेत प्रथमेश सोमनाथ धाकतोडे या दिव्यांग विद्यार्थ्याने ६१.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला.

प्रथमेशच्या आई- बाबांची परिस्थिती स्वतः शिकलेली जरी असले तर देखील कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. (prathamesh pass in HSC Result 2023 to fight short sightedness)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोघेही पती- पत्नी व्यावसायिकाच्या खासगी कार्यालयात काम करतात. तर एकीकडे प्रथमेशची स्वतःची शारीरिक स्थिती हे अत्यंत बिकट व प्रतिकूल आहे. प्रथमेश हा अल्पदृष्टी आजाराने ग्रस्त असलेला दिव्यांग विद्यार्थी आहे.

प्रथमेशला दोन्हीही डोळ्यांनी दिसायला अत्यंत कमी. त्याची दृष्टीची क्षमता दिवसेंदिवस कमी होत जाते आहे. चष्मा असूनही त्याला स्वतःला पुस्तक पूर्णपणे डोळ्याजवळ धरून वाचावे लागते. त्यास

दोन्ही डोळ्यांनी चष्मा लावूनही अंधुकसं दिसते. लो व्हीजन या दिव्यांग प्रकारात प्रथमेश येतो. प्रथमेशला दरवर्षी डोळ्यावर डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागतात. या परिस्थितीवर त्याने दोन हात करीत वर्षभर सातत्यपूर्ण अभ्यास करत सर्वसामान्य विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. संस्थेचे अध्यक्ष ॲड ल. जि. उगावकर, सचिव गोपाळ पाटील, सहसचिव ॲड. अंजली पाटील आणि प्राचार्य शरद गीते यांनी त्याचा विशेष सत्कार करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT