Narendra Modi  esakal
नाशिक

Nashik Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री काळाराम मंदिरात जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शुक्रवारी (ता. १२) राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्ध‌घाटनासाठी नाशिकला येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शुक्रवारी (ता. १२) राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्ध‌घाटनासाठी नाशिकला येत आहे.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी हे पंचवटीतील सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. (Prime Minister Narendra Modi will visit Shri Kalaram Temple at panchavati nashik news)

यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरतीही केली जाणार आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पंचवटीतील श्री काळाराम मंदिर प्रसिद्ध आहे.

पंतप्रधान मोदी हे या मंदिरात दर्शनासाठी जाणार असून, यावेळी त्यांच्या हस्ते आरतीही केली जाणार आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.

त्यामुळे पंचवटीतील काळाराम मंदिरालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान मोदी हे निलगिरी बाग येथे हेलिकॉप्टरमधून पोहोचतील. त्यानंतर ते औरंगाबाद रोडने रोड शो करीत तपोवनातील कार्यक्रमस्थळापर्यंत पोहोचणार आहेत.

युवा महोत्सवाचे उद्धघाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे मोटारीने पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात जातील, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP vs Chhawa: सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा! राष्ट्रवादी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जबर हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Best Bus: बसच्या संख्येत घट, प्रवाशांची गैरसोय; मुंबईकरांची खाजगी बससाठी मागणी

Video Viral: तरुणाचा उद्दामपणा! इस्कॉन रेस्टॉरंटमध्ये चिकन खाल्लं, भक्त संतप्त... व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

Gatari Amavasya: गटारी अमावस्येच खरं नाव काय? अर्थ आणि यंदाची तारीख जाणून घ्या एका क्लिकवर!

WTC Final पुढील सहा वर्षात तरी भारतात होणार नाहीच! ICC ने तीन फायनलसाठी जाहीर केले ठिकाण

SCROLL FOR NEXT