nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : कारागृहात कैद्याचा कर्मचाऱ्यावर हल्ला; नाशिकरोड येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

नाशिकरोड : नाशिक रोड कारागृहात कैद्याने कारागृहातील कर्मचारी बाबासाहेब शेजुळे यांच्यावर हल्ला केल्याने ते जखमी झाले आहेत. कारागृहातील यादी कायद्यांनी कर्मचाऱ्यांवर अनेक वेळा हल्ले केल्याचे नोंद सरकार दप्तरी आहे. (Prisoner assault staff at nashik central jail Nashik Latest Crime News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

बॅरेक क्रमांक सहामध्ये येथील कर्मचारी बाबासाहेब शेजुळे हे कर्तव्य बजावत असताना ही घटना घडली. अशावेळी येथील गंभीर गुन्हे दाखल असणारा कैदीने त्यांच्या डोक्यावर तीन ते चार किलोची फरशी उचलून मारण्यासाठी उगारली. त्याचवेळी इतरांचे लक्ष गेल्याने अनेकांनी त्याला रोखले. ही फरशी कर्मचारी बाबासाहेब शेजुळे यांच्या खांद्याला लागली. यासंदर्भात पुढील कायदेशीर कारवाई कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

कर्मचारी संख्या कमी असल्याने सध्या कैदी सांभाळणे मोठी कसरत कारागृहातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना करावी लागत आहे. या संदर्भात पुढील कारवाई नाशिक रोड पोलिस करीत आहे. दरम्यान यादी अनेक वेळा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले झालेले आहेत. त्यामुळे कारागृहातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा चिंतेचा मुद्दा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT