Promotion of 12 officers in Commissionerate Police Commissioner decision on eve of Republic Day esakal
नाशिक

Nashik Police Promotion: आयुक्तालयातील 12 अंमलदारांची पदोन्नती! पोलीस आयुक्तांचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला निर्णय

शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अंमलदारांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुखद धक्का दिला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयातील पाच पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षकपदी तर, सात पोलीस नाईक पदी असलेल्या अंमलदारांची हवालदार पदी पदोन्नती केली आहे.

यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Promotion of 12 officers in Commissionerate Police Commissioner decision on eve of Republic Day nashik news)

शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अंमलदारांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुखद धक्का दिला. आयुक्तालयातील पाच हवालदारांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती दिली.

त्याप्रमाणे, ७ पोलीस नाईकपदी असलेल्या अंमलदारांची हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यांची झाली पदोन्नती

अंमलदार.......... उपनिरीक्षकपदी पदोन्नतीने नेमणूक

यशवंत गांगुर्डे .... .... आडगाव

अशोक वाजे....देवळाली कॅम्प

अनिल गांगुर्डे.........पोलीस मुख्यालय

मंगेश दराडे .............नाशिकरोड

अश्पाक तांबोळी......विशेष शाखा

अंमलदार.......हवालदारपदी पदोन्नतीने नेमणूक

संतोष ठाकूर.....गुन्हेशाखा

संगीता कनोज.....म्हसरुळ

विलास पवार.....श्वान पथक

राहुल सोळसे......गंगापूर

संध्या कांबळे.....नाशिकरोड

आशिष गायकवाड....नाशिकरोड

सारिका गवळी.....म्हसरुळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT