fire accident death news esakal
नाशिक

Nashik : मनोरुग्ण महिलेने पेटवून घेतले

नरेश हाळणोर

नाशिक : पंचवटीतील मधुबन कॉलनीमध्ये मनोरुग्ण महिलेने आजारपणाला कंटाळून स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतले. गंभीररित्या भाजल्याने त्यांचा मृत्यु झाला. रुपाली गणेश भोट (३६, रा. शिवाजीनगर, सिन्नर. हल्ली रा. मधुबन कॉलनी, पंचवटी) असे महिलेचे नाव आहे. (psychotic woman Set on fire by herself Nashik Latest Marathi News)

रुपाली या गेल्या चार-पाच वर्षांपासून मानसिक आजार असल्याने त्यांच्यावर औषधोपचार होते. तर गेल्या पाच-सहा महिन्यांपासून त्या मधुबन कॉलनी येथील माहेरी राहत होत्या. या आजारपणाला कंटाळून त्यांनी सोमवारी (ता.८) सायंकाळी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले.

या त्या ९०टक्के भाजल्या होत्या. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CMO Office: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ता बदलणार! आता 'ही' इमारत सत्तेचे नवे केंद्र बनणार; सरकारचा मोठा निर्णय

"माझा, आवडता पार्टनर!" विराट कोहलीची भावनिक पोस्ट; अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकर ते वीरूपर्यंत सर्व झाले व्यक्त

Smart Meter Protest: उरुळी कांचनमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन, महावितरणला लेखी निवेदन

Latest Marathi News Live Update: ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून एक कोटींची फसवणूक

KDMC: केडीएमसी आयुक्तांची धडक कारवाई, दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन; नेमके कारण काय?

SCROLL FOR NEXT