euriya line 1.jpg 
नाशिक

तासनतास रांगा पण मिळेना युरिया .....

सकाळवृत्तसेवा

नाशिक/आराई :  बागलाण तालुक्‍यात समाधानकारक पाऊस पडला असुन या वर्षी मोठ्या प्रमाणात मका पिकांची लागवड झाली त्यामुळे पिकांना योग्य प्रकारे रासायनिक खाद्याचा डोस देण्यासाठी शेतकऱ्यांना युरीया खताची आवश्‍यकता असता युरीया घेण्यासाठी तासन तास दुकानांपुढे रांगा लावून उभे राहवे लागत आहे तरीही युरिया मिळत नाही. काही दुकानदारानकडून युरीया शिल्लक नाही असे सांगितले जात असल्याने शेतकरी व दुकानदारांमध्ये वाद होतांना दिसत आहे. युरीयाची क्रुत्रीम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोपही अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. 


सोशल डिस्टन्स वाऱ्यावर,बळीराजाचा जीव धोक्‍यात 
कोरोनाची संसर्गजन्य परिस्थिती असताना सुध्दा शेतकरी आपला जीव धोक्‍यात घालून युरीयाची खेरदी करण्यासाठी दुकानात गर्दी करत असुन दुकानदार कोणत्याही प्रकारचा नियम न पाळता सर्रासपणे आपल्या दुकानातील खते विकताना दिवस आहे.त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घेउन युरीया उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : देशभरात थंडी वाढत असताना सोनं-चांदीच्या भावात मात्र गरमी! चांदी २.५ लाखांवर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

बलात्कार प्रकरणात १० वर्ष शिक्षा! आता निर्दोष सुटकेसह सरकारी नोकरीही मिळाली, तेच जोडपं आता लग्नही करणार; सुप्रीम कोर्टात दुर्मिळ केस

हॅपी बर्थडे भाईजान! सलमान खानने गाठली साठी, पनवेलच्या फार्महाऊसवर जंगी पार्टी, एक्स गर्लफ्रेंडने केलं असं काही की...

BJP Sankalpnama Abhiyan : भाजपला हवा 'ग्राउंड लेव्हल फीडबॅक’, ‘संकल्पनामा अभियाना’मागची रणनीती काय?

Earbuds Tips: इअरबड्स हरवलेत? घाबरू नका! फक्त 1 मिनिटांत सापडतील, ‘ही’ सोपी ट्रिक वापरा

SCROLL FOR NEXT