radhakrishna Vikhe-Patil esakal
नाशिक

Maratha OBC Reservation: ओबीसी विरुद्ध मराठा असे वातावरण योग्य नाही; महसूलमंत्री विखे-पाटील यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

Maratha OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ओबीसी विरुद्ध मराठा असे वातावरण निर्माण होत आहे. राज्याच्या दृष्टीने हे योग्य नसल्याची चिंता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली. (Radhakrishna Vikhe Patil statement about maratha obc reservation issue nashik news)

महसूलमंत्री विखे-पाटील शुक्रवारी (ता. १०) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की मराठा आरक्षणासाठी मुदत मिळाली आहे. राज्य सरकार योग्य पद्धतीने काम करीत असताना आरक्षणाच्या नावाखाली मुक्ताफळे उधळली जात आहेत.

यात सरकारमधील मंत्री किंवा बाहेरील नेत्यांचा समावेश आहे. त्यांनी सरकारला आपले काम करू द्यावे, असा टोलाही त्यांनी मंत्री भुजबळांना लगावला.

राज्याचे माजी महसूलमंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे काय बोलतात, याकडे मी लक्ष देत नसल्याची टीका त्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेल्याचे त्यांनी समर्थन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT