Raid on gambling den latest marathi news esakal
नाशिक

अंदरसूलला जुगारअड्ड्यावर छापा; 6 जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अंदरसूल (जि. नाशिक : येथील बाजारपेठेतील मेन रोडवरील रामराज्य ग्रुप गणपती मित्रमंडळाच्या पाठीमागील शेडमध्ये सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. (raid on gambling den case has been registered against 6 people in Andarsul Nashik Crime Latest Marathi News)

पत्ते खेळणाऱ्या सहा जणांवर स्थानिक गुन्हे शाखा व येवला तालुका ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. ज्ञानेश्‍वर गायकवाड (वय ३२), संदीप सोनवणे (२४, दोघी रा. महात्मा फुले चौक), सचिन पुंड (३७), किरण थोरात (३०) यांना अटक केली.

दिनेश पानपाटील व गणेश लाड फरारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी चार मोबाईल, पत्त्याच्या कॅटसह जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले असून, ३२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक अनिल भवारी, कर्मचारी आबा पिसाळ, हेंबाडे, विश्वनाथ काकड, दराडे आदी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT