Puranpoli Plate esakal
नाशिक

Nashik : विकतच्या पुरणपोळीवर शहारात होतोय आमरस

सकाळ वृत्तसेवा

नरकोळ (जि.नाशिक) : लग्नसराई (Wedding Ceremony) संपत आली आणि आता सर्वत्र पुरणपोळी- आमरसाचा (Puranpoli-Amras) सुगंध दरवळला असून, पूर्वीसारख्या आमरसाच्या पंगती महागाईच्या (inflation) काळात दिसत नाही. घरच्या घरी पुरणपोळी- आमरसाचा आस्वाद घेतला जात असून, शहारात तर विकतच्या पुरणपोळीवर भागविले जात आहे. (readymade puran poli is ate with amras nowadays Nashik News)

आता घरी पुरणपोळी बनविण्यासाठी त्रास कोणीही सहन करीत नाही. पूर्वी या आमरस पंगतीसाठी महिलांना पहाटे उठून जात्यावर पुरण दळावे लागत. पन्नास ते साठ माणसाचे भोजन बनवावे लागत. आंबेही विकत घेण्याची गरज नव्हती. सर्व जण एकोप्याने गप्पा मारत भोजन करत. त्यामुळे जिव्हाळा, आपुलकी निर्माण होत. आजच्या धावपळीच्या जीवनात कोणी कोणाची विचारपूस करीत नसल्याने प्रेम, आपुलकी दुर गेली. त्यामुळे आमरसासारख्या पंगती दोन पावले पुढे सरकल्या. आपल्या कुटुंबाचा स्वयंपाक बनवून चार भिंतीआड विकतच्या पुरणपोळीवर आमरस होत आहे.

ग्रामीण भागातील घराघरात मात्र घरीच महिला श्रम घेऊन खापरीच्या पुरणपोळीला महत्व देऊन आमरसाचा आस्वाद घेतात. गेल्यावर्षी ५० रुपये नग, तर यंदा ६० नग याप्रमाणे पुरणपोळी मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT