Traders and residents giving a statement to Clerk Deshpande at Mahadistribution office. esakal
नाशिक

Nashik : व्यवसायिकांसह रहिवासी खंडित विजेने त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : महावितरणच्या कार्यालयालगत असूनही तकिया व थिएटर रोड परिसरात सातत्याने व तासन्‌तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यवसायिकांसह रहिवासी त्रस्त झाले आहेत. परिसरातील वीजेचा प्रश्‍न तातडीने सोडवावा, अशी मागणी व्यापारी व रहिवाशांनी केली आहे. (Residents along with businessman suffer from power cuts of MSEDCL Nashik Latest Marathi News)

महावितरणच्या शहर अभियंत्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तकिया व थिएटर रोड परिसरात तासन्‌तास वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज आली, तर कमी दाबाने येते.

तर काही वेळा अधिक दाबाने येते. त्यामुळे वीज उपकरणे नादुरुस्त होत आहेत. यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. तकिया व थिएटर रोड परिसरातील वीजेचा प्रश्‍न तात्काळ सोडविण्याची मागणीही निवेदनात केली आहे.

निवेदनावर नावेद शहा, रज्जब खान, अमिल कुसुंदल, अर्शद शहा, नासीर मोमीन, मास बेग, इस्तीयाक सय्यद, मुज्जमील शहा, अश्पाक अहमद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

SCROLL FOR NEXT