A crowd of aspirants gathered near the Gala auction process on Friday. esakal
नाशिक

Nashik News : त्र्यंबकेश्वर पालिकेला गाळ्यांच्या लिलावातून 68 लाखांचा महसूल

सकाल वृत्तसेवा

Nashik News : पालिकेच्या व्यावसायिक गाळ्यांचे शुक्रवारी (ता. २८) लिलाव पार पडले, या लिलांवामधून पालिकेला ६८ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. तीस वर्ष लिलाव, करार पद्धत न बदलल्याने गाळ्यांचे भाडे थकीत राहत होते.

नूतनीकरण अथवा लिलाव प्रक्रियेविरुद्ध काहींनी न्यायालयात जात या विरोधात अपील दाखल केले असता ते फेटाळले गेल्याने चौदा व्यावसायिक गाळ्यांचे लिलाव करण्यात आले. (Revenue of 68 lakhs to Trimbakeshwar Municipality from auction of shops Nashik News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रशासक संजय जाधव व करवसुली निरिक्षक विजय सोनार यांनी चौदा गाळ्यांचे लिलाव निश्चित केले. लोकमान्य व्यापार संकुलातील जिल्हा बँकेचा गाळा आठ लाख दहा हजार तर काही पाच लाख वा त्यापेक्षा जास्त किमतीत लिलावात गेल्याने पालिकेला ६८ लाख ५० हजारांचा महसूल मिळाला.

असल्याचे विजय सोनार यांनी सांगितले. या लिलावात भाग घेण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. तर सलग तीस वर्षे गाळे वापर करणारे हे गाळे आपल्या कडून जाऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना व्यापारी दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT