Nashik Road : A mud empire spread across the main road of the Revenue Office esakal
नाशिक

Nashik News : महसूल कार्यालयाची वाट बिकटच

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : अनेक वर्षापासून उत्तर महाराष्ट्राचे मुख्य प्रशासकीय केंद्र असणाऱ्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाची वाट बिकट होत चालली आहे. सध्या या रस्त्यावर खड्डे पडलेले असून पाइपलाइन फुटलेली आहे.

त्यामुळे महसूल कार्यालयात पोलिस स्टेशनपासून मुख्य रस्त्याला चिखल तुडवत नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. या रस्त्यावरून मंत्र्याची गाडी जाणार असल्यास तत्काळ डागडुजी केली जाते. (Roads for revenue office is tough Roads are potholed and pipelines are broken Nashik News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

मात्र सामान्य नागरिकांसाठी हा रस्ता सध्या अपघाताचे केंद्र बनत आहे. या रस्त्यावर अनेक लहान- मोठे अपघात रोजच घडत आहे. या सर्व पक्षांनी आजपर्यंत महसूल चा रस्ता सुधारण्यासाठी निवेदने दिली, आंदोलने केली आहे.

मात्र, त्याचा आजपर्यंत काहीच उपयोग झालेला नाही. राजकीय पक्षांचे आंदोलने निरर्थक ठरलेली आहेत. विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या रस्त्याकडे थोडे बारकाईने लक्ष द्यावे, अशी मागणी या नागरिक करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुर्घटनेतून एकटा वाचला, आता घरी एकटाच बसून राहतो, पत्नी-मुलाशीही बोलत नाही; कशी झालीय अवस्था?

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Latest Marathi News Live Update : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण,नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Nagpur News: बहिणीच्या मूळ पेशींमुळे चिमुकलीला मिळाले जीवनदान; रक्ताच्या कर्करोगावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट ठरले यशस्वी

SCROLL FOR NEXT