Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik : कारमधून 5 लाख रुपये लंपास

योगेश मोरे

म्हसरूळ (जि. नाशिक) : कारमधून (Car) पाच लाख रुपये चोरल्याची (Stole) घटना पंचवटीत मंगळवारी (ता. २४) घडली. गंगापूर रोडवरील थत्तेनगरपासून जुना आडगाव नाका दरम्यान हुंडाई क्रेटा कारमधून पाच लाख रुपये लंपास करण्यात आले. याबाबत आडगाव नाक्यावर सम्राट वृंदावन सोसायटीत राहणाऱ्या मधुकर शंकर टिळे (वय ६०) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Rs 5 lakh stolen from hyundai creta Nashik News)

मंगळवारी दुपारी टिळे थत्तेनगर येथे बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी बँकेत पासबुक एन्ट्री केली. त्यानंतर ते गाडीचे (एमएच- १५- एचएन-९५९५) चाक पंक्चर झाल्याने जुना आडगाव नाक्यावर थांबले. गाडीत ठेवलेली पाच लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याचे निदर्शनास येताच पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी सहायक पोलिस आयुक्त मधुकर गावित, पंचवटी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे व गुन्हे शोध पथकाने धाव घेतली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs UAE : कुलदीप यादव नव्हे, तर 'हा' खेळाडू ठरला इम्पॅक्ट प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा मानकरी; ड्रेसिंग रूममधील Video

Pune Crime : अपघाताचा बनाव रचून मोबाईल लुटणाऱ्या टोळीला सहकारनगर पोलिसांनी पकडले

Latest Marathi News Updates Live : अतिरिक्त उत्पादनादरम्यान साखर उत्पादकांना विविधता आणण्याचे गडकरी यांचे आवाहन

Pune Housing Lottery: सामान्यांचं घरकुलाचं स्वप्न पूर्ण होणार! पुणे गृहनिर्माण मंडळाची ४१८६ घरांची ऑनलाईन सोडत, अर्ज कसा करायचा?

Omerga News : ढगफुटीमुळे आलूर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT