lockdown esakal
नाशिक

नाशिकमध्ये शनिवारचा लॉकडाउन शिथिल होणार; भुजबळ करणार घोषणा

विनोद बेदरकर

नाशिक : आठवड्यातील दोन दिवसांचे विकेंड लॉकडाउन शिथिल करण्याच्या मागणीला अखेर राज्य शासनाकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी लॉकडाउन शिथिल होण्याची शक्यता आहे. मात्र त्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शुक्रवारी (ता.३०) होण्याची शक्यता आहे. (Saturday-lockdown-will-be-relaxed-in-nashik-jpd93)

शनिवारचा लॉकडाउन शिथिल होणार

नाशिकला व्यावसायिकांनी पालकमंत्री भुजबळ यांना साकडे घालून शनिवारचा लॉकडाउन शिथिल करून दुकान सुरू ठेवण्याच्या वेळा वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला होता. नाशिकला कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोना संसर्ग दर २.३ टक्केच्या आसपास आहे. रुग्णसंख्येचा आकडा हजाराच्या आत आला आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय नाशिकला लागू होणार आहे. पालकमंत्री भुजबळ यांनी शनिवारी निर्बंध शिथिल करण्यासह सायंकाळी पाचपर्यंत दुकान उघड ठेवण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT