sayali sanjeev ganesh.png 
नाशिक

VIDEO : "बाप्पा.. कोरोनाचं विघ्न लवकर दूर कर" अभिनेत्री सायली संजीवने बाप्पाची घरी प्रतिष्ठापना करत घातले साकडे

अभिजीत सोनावणे

नाशिक : काहे दिया परदेस फेम मराठी अभिनेत्री सायली संजीवनं आपल्या नाशिकमधील घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केलीय. विशेष म्हणजे अगदी सुरुवातीपासूनचं सायली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करते. त्यासाठी आरासही तीच तयार करते. यंदाही तिने अतिशय साध्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना केलीय. विशेष म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी सायली स्वतः आपल्या हातानं घरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करते. यंदाही तिने पहाटे ब्रम्हमुहूर्तावर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केलीय. तर जगावरचं कोरोनाचं विघ्न लवकरात लवकर दूर होऊ दे, असं साकडं तिने बाप्पाला घातलंय.

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

SCROLL FOR NEXT