nashik city 1.jpg 
नाशिक

CoronaVirus : नाशिकमध्येही जमावबंदी..आयुक्तालय हद्दीत अखेर कलम 144 लागू 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत कलम 144 लागू करण्यात आला आहे. या कलमान्वये शहरातील शॉपिंग मॉलमधील दुकाने, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश बजाविण्यात आले आहेत. यातून किराणा दुकाने, दूध, भाजीपाला मार्केट, औषधालय या जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. तसेच, व्यक्‍तिगत दुकानेही यातून वगळली असून, ही दुकाने कोणी बंद करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याविरोधात पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.

नाशिकमध्येही जमावबंदी..कोरोनामुळे आयुक्तालय हद्दीत कलम 144 

शहर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या आदेशान्वये शहर हद्दीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 144 (1) (2) लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून हे कलम लागू करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT