Appreciation present at the felicitation of Naval NCC cadets from KTHM College who have been selected in the Navy. esakal
नाशिक

Nashik News : केटीएचएम नेव्‍हल एनसीसीच्‍या कॅडेट्‍सची नौदलात निवड

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मविप्र संस्‍थेच्‍या केटीएचएम महाविद्यालयातील नेव्हल एनसीसीच्या सहा कॅडेट्सची भारतीय नौदलात निवड झाली आहे. या सर्वांनी एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण चिलका, ओरिसा येथे पूर्ण केले. (Selection of Cadets of KTHM Naval NCC in Navy Nashik News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

निवड झालेल्‍या कॅडेट्‌समध्ये ऋषिकेश सानप, विकी उफाडे, ओंकार आहेर, अमित धर्माधिकारी, प्रतीक रायते, गौरव जाधव यांचा समावेश आहे. भारतीय नौदलात वेगवेगळ्या विभागात कॅडेट्‌सची नेमणूक झाली.

या यशाबद्दल मविप्र संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, नेव्हल एनसीसी प्रमुख सब. लेफ्टनंट डॉ. योगेश गांगुर्डे यांनी सत्कार करून कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT