Kausalya Pawar esakal
नाशिक

Nashik Sports : नाशिकच्या कौसल्येची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ खो- खो संघात निवड

अरूण मलाणी

नाशिक : दिनांक सात ते दहा नोव्हेंबर दरम्यान सागर, मध्य प्रदेश येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय महिला खो खो स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठाच्या संघात कौसल्या पवार हिची निवड झाली आहे. बावीस वर्षा नंतर पुणे विद्यापीठ खो-संघात निवड होणारी कौसल्या के. टी. एच. एम. कॉलेज ची विद्यार्थी आहे. राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती खेळाडू असल्याने तिला स्पोर्टस् कोट्यातून प्रवेश दिला आहे. (Selection of Nashik Kausalya pawar in Savitribai Phule Pune University Kho Kho team Nashik Sports news)

कौसल्या पवार "संस्कृती " नाशिकची खेळाडू असुन तिला गीतांजली सावळे आणि उमेश आटवणे यांनी मार्गदर्शन केले असून विद्यापीठ संघात निवड होणारी कौसल्या ही खो - खो प्रबोधिनीची पहिली खेळाडू आहे. ती जिल्हा खो खो असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संचालित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथील खो खो प्रशिक्षण केंद्रात नियमित सराव करते.

तिच्या यशाबद्दल जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे,आजीवन अध्यक्ष रमेश भोसले, कार्याध्यक्ष आनंद गारंमपल्ली , खजिनदार सुनील गायकवाड आणि अन्य पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Wari: टाळ-मृदंग, हरिनाम आणि रांगोळ्यांच्या पायघड्या; हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वागत

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

SCROLL FOR NEXT