six people drowned in Valdevi Dam 
नाशिक

नाशिकच्या वालदेवी धरणात सहा जण बुडाले; पोलिसांचे शोधकार्य सुरु

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पिंपळा येथील वालदेवी धरणावर नाशिक सिडको येथील एकूण नऊ मुले-मुली फिरायला गेले होते. दरम्यान त्यापैकी सहा जण शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी ६ वाजता वालदेवी धरणात बुडाल्याची घटना घडली आहे. हे सर्वजण सिंहस्थनगर येथील असून पोलिसांना एका मुलीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.

बुडालेल्यांपैकी पाच मुली तर एका मुलाचा समावेश आहे. पोलिसांकडून बुडालेल्या इतर तरुणांचा शोध घेण्याचे काम सुरु असुन नाशिकचे तहसीलदार हे घटनास्थळी उपस्थीत आहेत.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT