rangnath thakre.jpg 
नाशिक

दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

रेडगांव खुर्द (जि.नाशिक) : अगोदरच निसर्गाचा कहर, अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आलेला असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यात नियतीचा घाला.. गुरुवारी दुपारी चांदवड तालुक्यात अनेक गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. या वेळी रंगनाथ ठाकरे आपल्या शेतात काम करीत होते. त्यावेळी त्यांच्यावर नियतीचा घाला आला.

झाडाच्या आडोशाला उभे असताना नियतीचा घाला

गुरुवारी दुपारी चांदवड तालुक्यात अनेक गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. या वेळी रंगनाथ ठाकरे आपल्या शेतात काम करीत होते. त्या वेळी ते झाडाच्या आडोशाला उभे असताना अंगावर वीज कोसळून ते जागीच गतप्राण झाले. शवविच्छेदनानंतर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच साळसाणे येथेही एक तरुण झाडाखाली उभा असताना झाडावर वीज कोसळल्याने त्याच्या पायांना शॉक बसल्यासारखे झाल्याने पाय बधिर झाले. त्याला लासलगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

अंगावर वीज पडून मृत्यू

सोनीसांगवी (ता. चांदवड) येथील रंगनाथ कचरू ठाकरे (वय ५७) या शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १५) दुपारी घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG ODI: इंग्लंड वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? विराट कोहली तंदुरुस्त, पण हार्दिक अजूनही दुखापतीनं त्रस्त

MP Naresh Mhaske : नवी मुंबईत तर 'नाईक जनता पार्टी' चालते; खासदार नरेश म्हस्के यांची टीका

डिझाइन, शाश्वतता आणि प्रवासी अनुभव... नवी मुंबई विमानतळाचा मोठा सन्मान! ‘जगातील सर्वात सुंदर विमानतळ’ यादीत समावेश

Latest Marathi News Live Update : कन्नडमध्ये धारदार शस्त्राने एकाचा खून

Mumbai News: सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शास्त्राने वार करत...; शिवसेना आमदारावर हल्ल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT