Kedar Wagh esakal
नाशिक

Nashik News : त्रंबकेश्वरला नायलॉन मांजामुळे विद्यार्थी जखमी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केदार सुधीर वाघ या आठवीत असलेल्या विद्यार्थ्यास गगनगिरी आश्रम त्रंबकेश्वर येथे मांजाच्या दोऱ्याने गळा, पायास व हाताच्या अंगठ्यास कापल्यानंतर टाके घालावे लागले आहे. (Student injured due to Nylon Manja in Trambakeshwar Nashik News)

त्रंबकेश्वर येथे भाविकांची सतत वर्दळ असते त्यामुळे मोठा अनर्थ घडु शकतो. त्रंबकेश्वर शहरात सर्रास नाॅयलान मांजा विक्री केली जाते. संबंधित या बाबतीत कानाडोळा करीत असल्याचे वाघ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

Pune Accident: पुण्यात धक्कादायक घटना! वडाचे झाड अंगावर कोसळून दोन महिला जखमी; प्रकार CCTV मध्ये कैद

Satara News: माण तालुक्यात धक्कादायक प्रकार; एफडीएच्या भीतीने दूध रस्त्यावर ओतल्याने भेसळीच्या चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : TET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Solapur: पत्नीच्या भांडणाला व तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय युवकाने राहत्या घरी घेतला गळफास मोहोळ तालुक्यातील यावली येथील घटना

SCROLL FOR NEXT