Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : विवाहितेची आत्महत्या; पती अन् प्रेयसीवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

3.विवाहतेची आत्महत्या;पती व त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल. (Word Count : 138 CC : 9 Page Baskets: NSKTDY1 Locations: -)

सिडको : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती व त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल झाला आहे. वैशाली आनंदा पगारे यांनी २५ जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत विवाहितेचे वडील बाबूराव भिका गरुड (रा. मालेगाव जि.नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. (Suicide of married woman Case registered against husband and girlfriend Nashik Crime News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

हुंड्यात पैसे व कन्यादान का दिले नाही, जावयास सोन्याचे दागिने का दिले नाही, या कारणावरून वेळोवेळी पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याने ३० वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आनंद दगा पगारे व माया अशोक खोडवे (रा. दोघे अचानक चौक, सिडको) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी संशयित आनंद पगारे व त्याची प्रेयसी माया खोडवे यांच्या छळास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादी बाबूराव गरुड यांनी तक्रारीत केला आहे.

मयत वैशाली हिला दोन्ही मुलीच झाल्याने या छळात भर पडली. संशयितांच्या जाचास कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वत:च्या आमदारांचा विरोध तरी ठाकरे बंधूच्या युतीनंतर पेढे वाटणाऱ्यांचा भाजप प्रवेश, मंत्री महाजनांसमोर राडा

Shivaji Maharaj Video: इतिहास जिवंत झाला! शिवराज्याभिषेकापासून रायगडच्या 3D मॅपिंगपर्यंत… 2025 मध्ये AI ने घडवलेले शिवरायांचे थरारक क्षण

Christmas Viral Video: ख्रिसमसची खास सुरुवात, मुंबई चर्चचा व्हिडिओ पाहिलात का?

Kolhapur Crime: गुलाल, भात, अन् टाचण्या टोचलेले लिंबू... कोल्हापुरात गाभण गायीचा दुर्दैवी मृत्यू; ग्रामस्थांमध्ये दहशत

लैंगिक संबंध करताना सापडले! प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीचा केला निर्घृण खून; मृतदेह ग्राइंडरने कापून फेकला नाल्यात

SCROLL FOR NEXT