Sachin patil 
नाशिक

नागरिकांनो, देवाला पण ओटीपी सांगू नका! - पोलिस अधीक्षक

विनोद बेदरकर

नाशिक : लसीकरण मोहीमेला जिल्ह्यात उद्यापासून शनिवार (ता. १६) सुरुवात होत आहे. ही प्रक्रिया मोबाईलवर राबविली जात नाही त्यामुळे मोबाईलवर संदेश पाठवून किंवा ओटीपी क्रमांक पाठवून कुणी माहीती मागत असेल तर अजिबात बळी पडू नका. मोबाईवर अनोळखी व्यक्तीने काय देवाच्या नावाने जरी कुणी ओटीपी मागितला तरी तो देऊ नका असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.

नाशिक जिल्ह्यात उद्यापासून शनिवार (ता. १६)  लसीकरण मोहीम सुरु असून त्या मोहीमेच्या नावाखाली भामट्यांनी नागरिकांच्या मोबाईलवर संर्पक साधून ओटीपी किंवा पिनक्रमांक मागण्याचा प्रयत्न केला तर खबरदारी म्हणून हे आवाहन केले

लसीकरणासाठी ओटीपी लागत नाही

पाटील म्हणाले की, लसीकरण मोहीमेची माहीती जिल्हा यंत्रणेसह केंद्रीय स्तरावरुन राबविली जाते. त्याचा डेटा केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राॆविला जातो पण यात कुठेही कुणाचा मोबाईल किंवा आधार क्रमांक मागण्याची सोय नाही. तसा मागितला जात नाही. त्यामुळे लस द्यायची आहे तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा अशी गळ घालून किंवा तसे मेसेज कुणी गळ घालीत असेल तर अजिबात बळी पडू नका असे आवाहन केले. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhondu Baba Crime : भोंदू खरातच्या गुन्ह्यानंतर दोन महिन्यात राज्यात ३५ भोंदू बाबाविरोधात गुन्हे दाखल

IPL 2026, KKR vs GT: 'करो वा मरो' सामन्यात कोलकाताने हरला टॉस! कर्णधार रहाणे म्हणाला, 'आम्हाला तीन सामने आता...'

Gokul Milk Rate: ग्राहकांना फटका, शेतकऱ्यांना नाही दिलासा; गोकुळने गाय दुधाचा विक्री दर वाढवला

Latest Marathi News Live Update : गोकुळकडून गाय दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ

एकतर तुम्ही मरणार किंवा... 'तुला जपणार आहे' फेम अभिनेत्याचा हात पाहून गुरुजींनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

SCROLL FOR NEXT