Suspecting character husband killed his wife with an axe Nashik News esakal
नाशिक

Crime Alert | चारित्र्याचा संशयातून पतीने केली पत्नीची हत्या

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : चाफ्याचा पाडा, ता. दिंडोरी येथे पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालीत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लहानु मोतीराम धोंगडे रा. चाफ्याचा पाडा, पो. देवसाने ता. दिंडोरी याने पत्नी नंदा मोतीराम धोंगडे वय २८ वर्षे हिच्यावर चारित्र्याचा संशय घेवून तिच्याशी भांडण करुन, मनात राग धरुन आज गुरुवार, ता. २१ रोजी सकाळी ५.३० ते ६.०० वाजेच्या दरम्यान घरातील कुऱ्हाडीने तिच्या डोक्यावर, मानेखाली आणि खांदयाजवळ वार करीत हत्या केली आहे. याबाबत मयताचे भाऊ लक्ष्मण तुळशीराम धुम, वय ३० रा. चिकाडी पो. सालभोये ता. सुरगाणा याच्या फिर्यादीवरुन खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे व पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ भरसट करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BAN vs AUS: दिल्लीत जन्म, पंजाबमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे अन् आता थेट ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण... कोण आहे Nikhil Chaudhary?

जय श्री राम म्हण तरच मिळणार पुरी भाजी... वृद्ध मुस्लीम व्यक्तीबरोबर भाजपा आमदाराचं असभ्य वर्तन, Video Viral

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

'हे फक्त आमिरच करू शकतो!' एकाच कारमध्ये दोन सवती आणि होणारी तिसरी बायको! व्हिडिओ पाहून चकित व्हाल

Ramdara Mandir: भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! रामदरा मंदिर १८ जुलैपर्यंत बंद; गर्भगृहाच्या नूतनीकरणासाठी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT