coronavirus.jpg 
नाशिक

Nashik Corona Update : चौदा संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका क्षेत्रात तीन जण कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या चौदा संशयितांचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठविले आहेत. यापूर्वीच्या दाखल 29 संशयितांचे अहवाल अद्याप बाकी आहेत. जिल्ह्यात 29 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.

अद्यापही 29 अहवाल शिल्लक

शुक्रवारी (ता.10) दोन रुग्ण आढळले. आतापर्यंत एकूण तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, गोविंदनगर, आनंदवली परिसरातील नवशा गणपती परिसर व नाशिक रोड परिसर असे तीन रुग्ण आढळले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या चौदा जणांचे स्वॅबचे नमुने पुणे येथे तपासणीला पाठविले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने आतापर्यंत 264 नमुने तपासणीसाठी घेतले. त्यातील 235 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, यातील तिघांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले, तर अद्यापही 29 अहवाल शिल्लक आहेत. महापालिकेच्या कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात 33 संशयित, तर अपोलो रुग्णालय येथे चार संशयित दाखल असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत समुद्राला उधाण, किनारपट्टी भागात उंच लाटा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

SCROLL FOR NEXT