Nashik swine flu update esakal
नाशिक

Swine Flu Update : स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरामध्ये स्वाइन फ्ल्यूचा एक रुग्ण आढळून आला आहे. सातपूर भागातील एका महिलेला स्वाइन फ्लूची लागण झाली असून सदर महिला रुग्ण पूर्णपणे बरी झाली आहे. त्या व्यतिरिक्त स्वाइन फ्लूचे दहा संशयित रुग्ण आहेत. (Swine Flu Update patient found at city nashik news)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

बदलत्या वातावरणामुळे स्वाइन फ्लूचा आजार वाढत असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सातपूरच्या एका ६७ वर्षी महिलेला स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर महिलेवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले.

मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये नाशिक शहरात स्वाइन फ्लूचे १४९ रुग्ण आढळले होते. त्यात दहा जणांचा मृत्यू झाला होता.

बदलत्या वातावरणामुळे शहरात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मागील पंधरा दिवसात १६७६ रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: जंतरमंतरवर पुन्हा पोलिस आणि आंदोलक समोरासमोर

SCROLL FOR NEXT