chhagan bhujbal sakal media
नाशिक

नाशिक : नामको बॅंकेकडून संमेलनाला अकरा लाखांचा निधी

सकाळ वृ्त्तसेवा

नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (Marathi sahitya sammelan) दि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेने (the nasik merchants co-op bank) ११ लाख रुपयांचा धनादेश (eleven lac fund) अध्यक्ष हेमंत धात्रक (hemant dhatrak) यांनी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्याकडे सोमवारी (ता. १) सुपूर्द केला.

स्वागताध्यक्ष भुजबळ म्हणाले, की नामको बॅंकेने नेहमीच सामाजिक कामाला मदत केली आहे. अनेक संस्थांना मदतीचा हात दिला आहे. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या संमेलनासाठी त्यांनी मदत दिल्याने मोठा आधार मिळाला आहे. संमेलनासाठी अनेक संस्था मदत करीत असून, अजूनही संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी केले.

माजी मंत्री जयकुमार रावल, पंकजा मुंडे, नामकोचे उपाध्यक्ष प्रकाश दायमा, जनसंपर्क संचालक शोभा छाजेड, संचालक वसंत गिते, सोहनलाल भंडारी, विजय साने यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. जयप्रकाश जातेगावकर यांनी नामको बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-पुणे फक्त दीड तासात, तर मुंबई-पुणे-बंगळुरू साडे पाच तासात; गडकरींनी सांगितला मास्टरप्लॅन

Petrol Diesel Price Today : पेट्रोल- डिझेलचे दर आज पुन्हा बदलले, तुमच्या शहरात काय आहे ताजा दर? जाणून घ्या एका क्लिकवर

IND vs SA 3rd T20I : गिल, सूर्यकुमारच्या फॉर्मकडे लक्ष; भारत-आफ्रिका यांच्यामध्ये आज तिसरा टी-२० सामना, कशी असेल Playing XI?

Kolhapur IT Park : अखेर कोल्हापूरला ‘आयटी पार्क’चा मार्ग मोकळा! जागा हस्तांतर निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब

ज्येष्ठ लेखक धनंजय चिंचोलीकर उर्फ बब्रूवान रुद्रकंठावार यांचं निधन, वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT