Crime News esakal
नाशिक

Nashik News : क्रेटा कारसह 4 दुचाकींची चोरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंडित कॉलनीतून १० लाखांची क्रेटा कारसह शहर परिसरातून चार दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. शहरात सातत्याने होत असलेल्या वाहन चोरीच्या घटनांनी पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे तर, वाहनचालकांना आपली वाहने सुरक्षित तरी कशी ठेवावीत असा प्रश्न पडला आहे.(Theft of 4 bikes including Creta car Nashik Crime Latest Marathi News)

पंडित कॉलनीतील रहिवासी सचिन एकनाथ ब्राह्मणकर (रा. जलतरंग बंगला) यांची १० लाखांची पांढऱ्या रंगाची क्रेटा कार (एमएच- १५- जीआर- १९०८) सोमवारी (ता.१२) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल असून, सहाय्यक निरीक्षक भोये हे अधिक तपास करीत आहे.

आकाश सुरेश कनोजिया (रा. पंचवटी) यांची दुचाकी (एमएच- १५- डीई- ७२८३) अज्ञात चोरट्याने ३ सप्टेंबरला भरदुपारी पंचवटीतील शनी मंदिरासमोरून चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंडित कॉलनीतील रहिवासी सचिन एकनाथ ब्राह्मणकर (रा. जलतरंग बंगला) यांची १० लाखांची पांढऱ्या रंगाची क्रेटा कार (एमएच- १५- जीआर- १९०८) सोमवारी (ता.१२) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल असून, सहाय्यक निरीक्षक भोये हे अधिक तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT