radhakrishna vikhe-patil in Malegaoan Sakal
नाशिक

मराठा आरक्षणासाठी एकत्रित आंदोलनाची गरज - राधाकृष्ण विखे-पाटील

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) व सरकारला वठणीवर आणण्यासाठी सकल मराठा समाजाची मोट बांधणे गरजेचे आहे. स्वतंत्रपणे आंदोलन न करता सामुहिक प्रयत्न व एकत्रित आंदोलन करावे. सर्व नेत्यांनी एका व्यासपीठावर यावे असे आवाहन भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी (ता.८) येथे केले. (there is a need for a united movement for Maratha reservation said radhakrishna vikhe-patil in malegaon)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उत्तर महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची भूमिका जाणून घेत सर्वांना एकत्र आणण्यासाठी श्री. विखे यांनी दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यांतर्गत आज त्यांनी मालेगावी भेट दिली. तत्पूर्वी जिल्हा व मालेगाव महानगर भाजपतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सटाणा नाका भागात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आघार बुद्रुक येथे भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे, तालुकाध्यक्ष निलेश कचवे व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

शहरात विखे, आमदार राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचे मनपाचे भाजप गटनेते सुनील गायकवाड, महानगराध्यक्ष मदन गायकवाड, उत्तर महाराष्ट्र व्यापारी आघाडी संयोजक नितीन पोफळे, ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक पवार यांनी स्वागत केले. यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, नगरसेवक भारत बागुल, सर्जेराव पवार, विवेक वारुळे, जयप्रकाश पठाडे, दीपक गायकवाड, दीपक शिंदे, राजेंद्र शेलार, दिनेश साबणे, कुशाभाऊ आहिरे, जगदीश गोऱ्हे, विजय ऐंथाल, बंटी कोते, पंकज बिरारी, महेश वाघ, युवा गीते, विरेंद्र देवरे, प्रशांत पवार, राकेश गायकवाड, बंडू सावंत, सोनू आसी, गौरव पाटील, अनिल गवळी, संदीप तायडे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

(there is a need for a united movement for Maratha reservation said radhakrishna vikhe-patil in malegaon)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT