onion market.jpg 
नाशिक

शेतकऱ्यांवर चक्क पाच रुपये किलोने कांदा विकण्याची वेळ! 

महेंद्र महाजन

नाशिक : कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात नवीन लालप्रमाणे उन्हाळ कांदा पाच रुपये किलो भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कांद्याचा हा किमान भाव असून, सरासरी भाव किलोला २० रुपयांपर्यंत पोचला आहे.

भाव घसरत आले

चाळीस रुपये किलो यावरून हे भाव घसरत आले आहेत. आज नवीन लाल कांद्याला सरासरी क्विंटलला मिळालेला भाव रुपयांमध्ये बाजारपेठनिहाय पुढीलप्रमाणे असून, (कंसात उन्हाळ कांद्याचा क्विंटलचा सरासरी भाव रुपयांमध्ये दर्शवतो) ः लासलगाव- दोन हजार ६० (एक हजार ४५०), मुंगसे- एक हजार ८०५ (एक हजार ३५०), मनमाड- एक हजार ८५० (दीड हजार), देवळा- दोन हजार ३०० (एक हजार ७००), पिंपळगाव बसवंत- दोन हजार ५१ (एक हजार ८५१).  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT